केंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील ताकतोडा व नागटेक या ४ कि. मी. रस्त्यावर नागरिकांच्या व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ताकतोडा येथील शेतकरी उमेश सीताराम सावके यांनी केली आहे. ...
हिंगोली : अवैध देशी दारूची विक्री करणार्या एकास शहर पोलिसांनी अटक केली आहे. हिंगोली तालुक्यातील आडगाव (मुटकुळे) येथे बुधवारी दुपारी ही कारवाई केली. ...
हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल निघून गेल्यानंतर आता सोयाबीनच्या दराने उड्डाण घेतली आहे. सध्या राज्यातील प्रत्येक बाजार समितीत ४ हजारांच्या पुढे सोयाबीनला दर मिळत आहे; ...
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने २० मे रोजी भाटेगाव येथील शेतकर्यांना पीक प्रात्याक्षिक कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. ...