शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर बनावट अकाउंट; फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

सात ते आठ दिवसांत बंद करता येते खाते एखाद्या खातेदाराच्या नावे फेसबुक अथवा इतर सोशल माध्यमांवर बनावट अकाउंट तयार ...

सात ते आठ दिवसांत बंद करता येते खाते

एखाद्या खातेदाराच्या नावे फेसबुक अथवा इतर सोशल माध्यमांवर बनावट अकाउंट तयार करून त्याचा गैरवापर सुरू झाला, तर संबधित कंपनीला ई-मेल अथवा त्याच्या कम्लेंट सिस्टीममध्ये मेसेज पाठवून माहिती देता येते. त्यानंतर कंपनी संबंधित अकाउंट तत्काळ बंद करते. अथवा सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस त्यांच्या सायबर पोर्टलच्या माध्यमातून संबंधित कंपनीला रिक्वेस्ट पाठवून असे अकाउंट बंद करण्याची सूचना दिली जाते. तक्रार केल्यानंतर अकाउंट बंद होण्यास सात ते आठ दिवसांचा वेळ लागतो.

कोरोनाकाळात वाढल्या तक्रारी

मागील दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरामध्ये थांबत होते. परिणामी सोशल मीडियाचा वापर वाढला. सायबर गुन्हेगारांनी याच संधीचा फायदा घेत फसवणूक करण्याचे विविध फंडे शोधून काढले. या काळात फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत.

पोलिसांसाठी वेगळे पोर्टल

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याने सायबर पोलीसही अत्याधुनिक साधनांचा वापर करीत आहेत. सोशल मीडियावरील बनावट अकाउंट बंद करण्यासाठी पोलिसांकडे स्वतंत्र पोर्टल असते. त्या माध्यमातून तक्रार पुढे पाठवून कार्यवाही केली जाते.

सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये, फसवणूक झाल्यास स्थानिक पोलीस ठाणे अथवा सायबर सेलकडे तक्रार करावी.

-उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली

सायबर सेलकडे आलेल्या विविध फसवणुकीच्या तक्रारी

२०२० - १६

२०२१ - ०३