शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या हिशोबाने एवढी मिनिटं धावता आलंच पाहिजे, अन्यथा समजून जा, तुमचा फिटनेस ढासळलाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:35 IST

Fitness: तज्ज्ञांच्या मते आपलं शरीर वयाच्या हिशोबाने ठराविक वेळेपर्यंत धावू शकतं. तर तुम्ही त्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नसाल तर समजून जा की तुमच्या शरीराचा स्टॅमिना आणि  हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य ढासळले आहे.

आजच्या बदलत्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे निरोगी आणि तंदुरुस्त शरीर राखणं हे खूप अवघड झालेलं  आहे. बैठं काम, शरीराचा कमी झालेला व्यायाम, खानपानाच्या बदलेल्या सवयी यामुळे सामान्य फिटनेस राखणंही अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे थोडंफार चाललं, धावपळ केली तरी अनेकांना दम लागतो. अनेकांना जिममध्ये जाऊन कसरत केली की आपण फिट होतो असं वाटतं. मात्र खरी तंदुरुस्ती ही जिममधील आपल्या ताकदीवर नाही, तर आपल्या धावण्याच्या क्षमतेवरून ठरते.  

तज्ज्ञांच्या मते आपलं शरीर वयाच्या हिशोबाने ठराविक वेळेपर्यंत धावू शकतं. तर तुम्ही त्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नसाल तर समजून जा की तुमच्या शरीराचा स्टॅमिना आणि  हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य ढासळले आहे.

आयोग्य तज्ज्ञांच्या प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी तंदुरुस्तीचे आकडे वेगवेगळे असतात. अमेरिकन हार्ट असोशिएशन आणि सीडीसीनुसार २०-३० वर्षांची व्यक्ती किमान २५ ते ३० मिनीटे सातत्याने धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे.

३० ते ४० वर्षांच्या व्यक्तीसाठी २० ते २५ मिनिटांचा रनिंग टाईम सामान्य मानला जातो. तर ४० ते ५० वर्षांनंतर १५ ते २० मिनिटे धावणे हे निरोगी कार्डियोचं लक्षण मानंल जातं. तर ५० वर्षांवरील व्यक्तीसाठी वॉक जॉग फॉर्ममध्ये १० ते १५ मिनिटे धावणं पुरेसं मानलं जातं.

मात्र जर तुम्ही या वेळेच्या आधीच थकलात किंवा तुमचा श्वास फुलला तर तुमच्या तंदुरुस्तीचा स्तर ढासळला आहे, असा त्याचा अर्थ होतो. तसेच हा आकडा केवळ अॅथलिट्ससाठीच नाही तर सामान्य व्यक्तींच्या निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Running time by age reveals fitness level; know your benchmark.

Web Summary : Fitness hinges on running ability, not just gym strength. Age-based running benchmarks indicate cardiovascular health. Lower stamina suggests declining fitness, vital for everyone, not just athletes.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स