शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

World Mental Health Day 2025: टेन्शन वाढले अन् तीन वर्षांत मानसिक आजारग्रस्तही; आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:42 IST

World Mental Health Day 2025: राज्य सरकारने पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत मानसिक आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्पर्धात्मक युग, आधुनिक जीवनशैली आणि कामाच्या ठिकाणचा तणाव, कुटुंबातील कलह आदी कारणांमुळे नैराश्य, चिंता आदी मानसिक रोगाच्या रुग्णात झपाट्याने वाढ झाली आहे.  गेल्या तीन वर्षांत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. 

राज्य सरकारने पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत मानसिक आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

स्मृतिभ्रंशाचेही रुग्णज्येष्ठ नागरिकांमधील स्मृतिभ्रंशाचा प्रश्नही वाढता आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या ‘मेमरी क्लिनिक’ अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे ३० हजारांनी वाढली आहे. 

जगात आपल्या देशाची वाटचाल सर्वाधिक आत्महत्या करणारा देश अशी सुरू आहे. आपण सर्व पायभूत सुविधांचे जाळे निर्माण करीत आहोत. मात्र मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नाही. प्रत्येक शहरात, जिल्ह्यात मानसिक आरोग्य आयुक्तांची नेमणूक करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य आणि स्मृतिभ्रंश या दोन्ही क्षेत्रांत नागरिकांच्या आरोग्य समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, ज्याकडे प्रशासन आणि समाज दोघांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.- डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Tension Rises: Mental Illness Cases Increase in Three Years

Web Summary : Mental health cases are rising due to modern life stresses. Increased patients seek treatment at health centers. Memory clinics also see a surge in patients. Experts stress the need for mental health focus.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य