शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची विशेष काळजी घ्या (बातमी जोड व बॉक्स)

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

-स्वाईन फ्लू विषयी मुलांना माहिती द्या

-स्वाईन फ्लू विषयी मुलांना माहिती द्या
डॉ. पाटील म्हणाले, लहान मुलांना संसर्ग कसा होतो, कोणत्या कारणांमुळे होतो याची माहिती नसते. यामुळे या मुलांना शाळेतून आणि घरातून याविषयीची माहिती देणे गरजेचे आहे. लहान मुलांचा स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी त्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ आजारी असल्यास त्यांना बालरोगतज्ज्ञाकडे न्या. लहान मुलांना बाहेरून आल्यावर, खाण्याचा आधी आणि शक्य असल्यास दर दोन तासांनी स्वच्छ हात धुवायला सांगा. यामुळे संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होईल. लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घरगुती उपचार करू नका, त्यांना डॉक्टरांकडे लगेच घेऊन जा, असेही ते म्हणाले.
-वातावरणातील बदल स्वाईन फ्लूसाठी पोषक
डॉ. चरडे म्हणाले, शुक्रवारी दुपारी आलेल्या पावसांमुळे वातावरणात बदल झाला आहे. स्वाईन फ्लूसाठी हे वातावरण पोषक ठरू शकते. यामुळे व्यापक प्रमाणात प्रतिबंधक उपाययोजना आवश्यक आहेत. विशेषत: मोठ्यांनी खोकलताना, शिंकताना रुमालाचा वापर केल्यास काही प्रमाणात यावर प्रतिबंध येऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये स्वाईन फ्लूसदृश लक्षणे आढल्यास शिक्षकांनी त्वरित वैद्यकीय विभागास कळवावे. पालकांना या विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना घरी राहण्याचा सल्ला देऊन आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावेत.


बॉक्स...
::हे करा...
-हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
-खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
-भरपूर पाणी प्या
-पुरेशी झोप घ्या
-पौष्टिक आहार घ्या