शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?; चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्याचं गंभीर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:02 IST

लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं.

बहुतेक लोकांना गोड खायला आवडतं, पण तुम्हाला माहितीय का, गोड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होतं. बरेच लोक सकाळी उठल्यावर गोड खातात, तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खातात. हे असं करणं योग्य आहे का?, मिठाई खाण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घेऊया...

सकाळी गोड पदार्थ खावा का?

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. हे बरोबर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी गोड खाल्ल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे थकवा, चिडचिड, पोटदुखी अशा समस्या उद्भवतात. गोड पदार्थामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमीन यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो. त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते.

गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

गोड खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतरची असते. कारण दिवसभर शरीर आरामात कॅलरीज बर्न करतं. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही मिठाई  किंवा एखादा गोड पदार्थ खाऊ शकता, परंतु सकाळी किंवा संध्याकाळी कधीही गोड खाणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दुपारचं जेवण झाल्यावर १ तासानंतर गोड पदार्ख खावा पण रात्रीच्या जेवणानंतर लगेच खाऊ नये. त्यामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटू शकतं. जेवणानंतर गोड खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळ चालणं खूप गरजेचं आहे.

गोड खाण्याचे तोटे

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेवर पुरळ वाढतात. कारण शरीरातील साखरेची पातळी वाढली की जळजळ वाढते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात जळजळ होण्याची प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे त्वचेला सूज येऊ लागते. यामुळे, आपल्या त्वचेमध्ये सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. त्वचेवर जळजळ झाल्यामुळे त्वचेशी संबंधित इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न