शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

'या' दोन लसींच्या कॉकटेल डोसने अँटीबॉडीजमध्ये लक्षणीय वाढ, संशोधनातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 17:35 IST

या कॉकटेल लसीचा कोरोनावर चांगला परिणाम होत आहे. यासह, अँटीबॉडीजची वाढ देखील चांगली होताना दिसत असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)ने सांगितले.

एस्ट्राजेनेका आणि स्पुतनिक लाइटच्या एकत्र वापर करण्यासाठी एक क्लिनिकल अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, या कॉकटेल लसीचा कोरोनावर चांगला परिणाम होत आहे. यासह, अँटीबॉडीजची वाढ देखील चांगली होताना दिसत असल्याचे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)ने सांगितले.

हा डेटा २० लोकांकडून गोळा करण्यात आला आहे. या सर्वांचा अभ्यास फेब्रुवारी महिन्यात सुरू झाला. त्यांना प्रथम एस्ट्राजेनेका देण्यात आली. त्यानंतर २९ दिवसांनी त्यांना स्पुतनिक लाइटचा डोस देण्यात आला.

अंतरिम विश्लेषणाच्या निकालांच्या आधारे, ५७ व्या दिवशी ८५ टक्के स्वयंसेवकांच्या शरीरात अधिक अँटीबॉडी असल्याचं निष्पन्न झालं. स्पुतनिक लाइट लसीतील मानवी एडेनोव्हायरस सेरोटाइप २६ एस्ट्राजेनेकाच्या लसीमध्ये मिसळले गेले. या लसींच्या कॉकटेलमध्ये, मानवी एडेनोव्हायरस २६ पहिला कंपोनंट म्हणून आणि मानवी एडेनोव्हायरस सेरोटाइप ५ दुसरा घटक म्हणून जोडला गेला.

आरडीआयएफने म्हटलं आहे की, एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली लस तसंच स्पुतनिक लस एकत्र करून तयार केलेली लस खूप प्रभावी आहे. Sputnik-V चे दोन्ही डोस घेतल्यानंतर, कोविड -19 च्या विरोधात ८०टक्के एफिकेसी दिसून आली आहे. त्याच वेळी, स्पुटनिक लाइटने कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात चांगला परिणाम दाखवला आहे. या दोन लसींचे मिश्रण करून बनवलेल्या कॉकटेल लसीला कोरोनाविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती मिळत असल्याचं समोर आलं आहे. तसंच, त्याची क्षमता दीर्घकाळ टिकेल असा दावा केला जातोय.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस