शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 10:49 IST

इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये ४० ते ७९ वयोगटातील ३६४९९ पुरूषांचा समावेश करण्यात आला होता.

एका नव्या रिसर्चमधून समोर आले आहे की, मशरूम खाल्ल्याने मध्य वयाच्या आणि वयोवृद्धांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये ४० ते ७९ वयोगटातील ३६४९९ पुरूषांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांनी १९९० मध्ये मियागी कोहोर्ट स्टडी आणि १९९४ मध्ये ओहसाकी कोहोर्ट स्टडीमध्ये भाग घेतला होता. 

asianage.com दिलेल्या वृत्तानुसार, या रिसर्चनुसार आठवड्यातून एकदा मशरूम खाणारे आणि आठवड्यातून दोनदा खाणाऱ्यांच्या तुलनेतून हे समोर आले आहे की, आठवड्यातून दोनदा मशरूम खाल्ल्याने ८ टक्के प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी आढळला. तेच, आठवड्यातून तीनदा मशरूम खाणाऱ्यांमध्ये १७ टक्के प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी आढळला.

जपानच्या तोहोकु युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रमुख लेखक शू झांग म्हणाले की, मशरूमच्या प्रजातींबद्दलची माहिती एकत्रित केली गेली नव्हती. त्यामुळे हे सांगणं कठिण आहे की, आमच्या रिझल्टमध्ये कोणत्या प्रजातीच्या मशरूमने योगदान दिलं.

प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षणे कोणती?

(Image Credit : health.clevelandclinic.org)

सुरुवातीला काही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये लघवीत अडथळा येणे, लघवीची गती कमी होणे, वीर्यातून रक्त येणे, हाडे दुखणे, ‘इरेक्टायल डिसफंक्शन’ सारखेही लक्षणे दिसून येतात.

निदान कसे केले जाते?

सुरुवातीच्या टप्प्यात ‘डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन’ (डीआरई) आणि ‘प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन’ (पीएसए)च्या तपासणीतून आणि नंतर ‘अल्ट्रासाउंड’ आणि ‘प्रोस्टेट बायोप्सी’च्या माध्यमातूनही प्रोस्टेट कॅन्सरचे निदान होते.

प्रोस्टेट वाढण्याचे कारण?

जास्त वय, प्रोस्टेट किंवा ब्रेस्ट कॅन्सरची अनुवांशिक्ता व लठ्ठपणा हे प्रोस्टेट वाढण्याचे कारण ठरते.

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स