HMPV Virus : आरोग्य मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, भारताची मजबूत देखरेख ठेवणारी यंत्रणा आणि आरोग्य सेवा संसाधने श्वसनाच्या आजारांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. ...
Almond-Kidney Stone : बदाम हृदय मजबूत ठेवण्यासाठी आणि ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठीही फायदेशीर असतं. मात्र, हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, बदाम अधिक खाल्ल्यानं किडनी स्टोनसारखी समस्या होऊ शकते. ...
Breathing in fresh air : आवडीचा पदार्थ समोर आल्यावर कसे लोक भसाभसा खातात, त्याप्रमाणे ही शुद्ध हवा पोटात भरून घ्यावी असं वाटतं. मन वेगळ्याच दुनियेत हरवतं. ...
Fasting Ageing : आयुष्य कसं वाढवावं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. अशात अमेरिकेच्या मियामी शहरात राहणारे डॉक्टर रवि के. गुप्ता यानी आयुष्य वाढवणाऱ्या टिपबाबत सांगितलं आहे. ...