शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आनंद आणि दुःखाचे अवयवांवर होणारे 'हे' परिणाम जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:25 IST

आपला मेंदू आणि शरीर यांचा घनिष्ट संबंध असतो. आपण जसं वागतो, जसा विचार करत असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

आपला मेंदू आणि शरीर यांचा घनिष्ट संबंध असतो. आपण जसं वागतो, जसा विचार करत असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.  फिनलँड या ठिकाणी झालेल्या रीसर्चनुसार जवळपास ७०० लोकांवर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. ज्यात माणसाच्या भावनांचा शरीरातील वेगवेगळ्या भागांवर, अवयवांवर काय परीणाम होतो. याचे परीक्षण करण्यात आले. चला तर मग जाणून घेऊया आनंद, दुःख, भीती, या भावनांचा  शरीरातील अवयवांवर कसा परीणाम घडून येतो.

(Image credit- communique)

बदलत्या  जीवनशैलीतील वाढता ताण-तणाव, चिंता-विकार (ॲन्क्झायटी) हेही हृदयावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घातक परिणाम करतात. प्रगत देशांत पन्नास टक्के मृत्यू हृदयविकाराने होतात आणि यातल्या अनेक मृत्यूंना मानसिक विकार हातभार लावतात. जास्त राग आल्याचा परीणाम शरीरातील अंतर्गत अवयवांवर होतो. 

डोकेदुखी, हायपरटेंन्शन यांसारखे आजार उद्भवतात. आरोग्य आणि नकारात्मकता याचा खूप जवळचा संबध आहे. नकारात्मक विचार तुमच्या शरीरातले होर्मोन्स चा समतोल बिघडवतात. आपले विचार जर सकारात्मक असतील तर  स्ट्रेस कमी होण्यास मदत होते, चांगली झोप लागण्यास मदत होते.

(Image credit-Fat guy media)

जर जास्त वेळ लहान मुलं  एखाद्या गोष्टीला घाबरत असतील. तर त्यांना आणि पोटाशी संबंधी आजार होण्याची धोका असतो. तसेच आनंदी राहिल्याने हृद्य उत्तम राहत. नकारात्मक गोष्टींना दुर्लक्ष करायला शिकून सकारात्मक गोष्टींकडे मन वळवल्याने तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम झालेला दिसेल. 

काहीवेळा भोवतालच्या परिस्थीमुळे ताण येऊ शकतो. कामच्या व्यापात,  जबाबदाऱ्या सांभाळायच्या नादात तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकत. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर आणि जगण्यावर होऊ शकतो.  अशी परीस्थीती टाळण्यसाठी पोषक आहार घ्या. वेळेवर आणि व्यवस्थित झोप घेतल्याने ताण- तणाव जाणवणार नाही. त्याचप्रमाणे कशीही परीस्थिीती असल्यास आनंदी रहा. जेणेकरून आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्य