शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
4
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
5
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
6
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
7
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
8
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
9
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
10
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
11
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
12
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
13
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
14
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
15
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
16
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
17
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
18
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
20
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी प्रभावी ठरतेय बीसीजी लस; संक्रमणाचा वेग होईल कमी, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 11:54 IST

साइंस एडवांसेज  जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार बीसीजी लसीने कमीत कमी पहिल्या ३० दिवसात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी करू शकतो.

कोरोनाची लस लवकरात लवकर  उपलब्ध व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. ब्रिटेन, अमेरिका, चीन आणि रशिया लसीच्या परिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. जोपर्यंत  कोरोनाची लस विकसित होत नाही तोपर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. साइंस एडवांसेज  जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार बीसीजी लसीने कमीत कमी पहिल्या ३० दिवसात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी करू शकतो.

अमेरिकन एसोसिएशन फॉर द एडवांसमेंट ऑफ साइंसने दिलेल्या माहितीनुसार बीसीजी लसीकरण अशा ठिकाणी अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसच्या प्रसारच्या पहिल्या तीस दिवसातील संक्रमण आणि मृत्यूदर जास्त आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्च मध्ये अमेरिकेत कोरोना व्हायरसने २ हजार ४०० लोकांचा मृत्यू झाला असून जर बीसीजी लसीकरण केले असते तर हा आकडा ५०० पेक्षा कमी असता. संशोधकांनी हे विश्लेषण १३४ देशांमधील माहितीच्या आधारे केले होते. 

भारत आणि चीनमध्ये बीसीजीचे राष्ट्रीय लसीकरण अभियान सुरुवातीपासून आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळेच कोरोनाचा मृत्यूदर या देशांमध्ये कमी आहे.  बीसीजी लसीमुळे कोरोना विषाणूंशी निगडीत असलेल्या समस्यांपासून बचाव करण्याासाठी मदत होते. बीसीजीची लस  जन्मल्यानंतर १५ दिवसांच्या आत लहान मुलांना दिली जाते. त्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. भारतातही कोरोना रुग्णांवर बीसीजी लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे. याअंतर्गत २५० रुग्णांना बीसीजी लस देण्यात येणर आहे. याचे परिणाम दिसून येण्यासाठी २ ते ३  महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 

देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, निरोगी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार ९७२ रुग्णांची नोंद झाली तर, ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात ५० हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ०३ हजार ६९६ झाली आहे. यातील ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ३८ हजार १३५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स