शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

CoronaVirus : आजारी असूनही लक्षणं नसलेल्या रुग्णांवर कोरोनाचा 'असा' होतोय परिणाम, वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 2:14 PM

कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळेही संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो.

कोरोना माहामारीच्या संकटात संपूर्ण देश आहे. कोरोनाच्या संक्रमणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सकारात्मक बाब म्हणजे मोठ्या संख्येनं लोक कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर येत आहेत. तरी मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळेही संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. दक्षिण कोरियामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आलं की लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या घश्यात, नाकात आणि फुफ्फुसांमध्ये कोरोनाचं संक्रमण झालेलं असतं. 

दक्षिण कोरियात लक्षणं नसलेल्या रुग्णांवर करण्यात आलेला हा अभ्यास JAMA Internal Medicine मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. आजारी लोकांच्या शरीरात व्हायरस जितकावेळ जीवंत असतो. तेव्हढाच वेळ लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या शरीरातही  अस्तित्वात असतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार हाँगकाँग विद्यापिठातील माहामारी विशेषज्ञ बेंजामिन कॉलिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार निश्चितपणे हा अभ्यास महत्वपूर्ण आहे.  अमेरिकेतील Tufts University तील वायरोलॉजिस्ट मार्टा गागलिया यांनी सांगितले की, लक्षणं दिसत नसलेले लोक लक्षणं असलेल्या लोकांच्या तुलनेत किती प्रमाणत इतरांना संक्रमित करू शकतील याबाबत कोणतेही माहिती मिळालेली नाही.

तज्ज्ञ सांगतात लक्षणं नसलेले लोक कमी प्रमाणात शिंकतात किंवा खोकतात.  त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता कमी असते. गागलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार लक्षणं दिसत असलेले लोक आपल्या घरी  किंवा रुग्णालयात  आयसोलेट होतात. पण लक्षणं नसलेल्या रुग्णांचे फिरणं सुरू असते. ऑफिस किंवा इतर ठिकाणी जाताना संक्रमणाचा धोका जास्त असतो.  त्यामुळे इतर लोक आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. 

या संशोधनादरम्यान  दक्षिण कोरियात ६ मार्च ते २६ मार्च दरम्यान १९३ लक्षणं असलेल्या आणि ११० लक्षणं नसलेल्या रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. ११० लक्षणं नसलेल्या रुग्णांपैकी ८९  लोकांमध्ये नंतरही लक्षणं दिसून आली नव्हती. उर्वरित २१ लोकांमध्ये काही कालावधीनंतर लक्षणं दिसून आली. या संशोधनासाठी तरूणांना सहभाग अधिक प्रमाणात होता.

हे पण वाचा- 

पावसाळ्यात वाढताहेत सर्दी, खोकल्याच्या समस्या; बचावासाठी आयुष मंत्रालयानं सांगितले 'हे' उपाय

चिंताजनक! ऑक्सफर्डची कोरोना लस शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत; लसींबाबत २ तज्ज्ञांमध्ये मतभेद, जाणून घ्या कारण

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यResearchसंशोधन