शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी तुम्ही तर 'या' चुका करत नाहीत ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 11:00 IST

अजून जरी थंडी जास्त पडायला सुरूवात झाली नसली तरी थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी कशी घेतली जावी याकडे लक्ष दिलं पाहिजे.

(Image Credit : michderm.com)

अजून जरी थंडी जास्त पडायला सुरूवात झाली नसली तरी थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी कशी घेतली जावी याकडे लक्ष दिलं पाहिजे. तशी थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याची समस्या होणं सामान्य बाब आहे. तसेच शरीराचं तापमान मेन्टेन करणं या दिवसात जरा अवघड जातं,  शरीराचं तापमान कमी झाल्याने हृदयाला अधिक वेगाने काम करावं लागतं. अशात लोक ऑफिसमध्ये एसीत बसून काम करतात, त्यांच्यासाठी तर हिवाळा आणखीनच त्रासदायक ठरू शकतो. अशात शरीर गरम ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात, पण या उपायांनी आपलं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं. 

पुन्हा पुन्हा चहा-कॉफी पिण्याची सवय

(Image Credit : theflamingvegan.com)

सकाळी फ्रेश होण्यासाठी आणि कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी किंवा थंडी वाजत असताना थोडा आराम मिळावा म्हणून गरमा-गरम चहा-कॉफीचं सेवन अनेकजण करतात. पण ऑफिसच्या एसीच्या थंडीत स्वत:ला गरम ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा चहा किंवा कॉफीचं सेवन करू नका. याने तुम्ही अधिक प्रमाणात कॅफीन आणि साखरेचं सेवन करता. कॅफीनच्या अधिक प्रमाणामुळे तुम्हाला पोटाची समस्या, अस्वस्थता, डोकेदुखी आणि छातीत वेदना यांसारख्या समस्या होऊ शकतात. 

तळलेले-भाजलेले पदार्थ खाणे

(Image Credit : foodiye.com)

थंडीच्या दिवसात अनेकजण थंडी घालवण्यासाठी सतत काहीना काही खात किंवा पित राहतात. थंडी वाजत असेल तर अनेकजण गरमागरम आलू चाट किंवा गरमागरम भजी खातात. पण इथेच आपलं चुकतं. या दिवसात फार जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल आणि फॅटचं प्रमाण वाढतं. हे तुमच्या हृदयासाठी चांगलं ठरत नाही.

 

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स