शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्ड ड्रिंक्स पिणं विषाइतकचं ठरू शकतं जीवघेणं, किडनीसह 'हे' अवयव होतील डॅमेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 10:21 IST

गरमीच्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्सची मागणी वाढलेली असते. त्यामुळे शरीराला तात्पुरतं बरं वाटत असेल तरी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पडत असतो. 

सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे सर्वाधिक लोक कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करतात.  घामामुळे शरीरात उष्णता वाढत असल्यामुळे थंड पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा मोह  होतो. अनेकदा ही सवय जीवघेणी सुद्धा ठरू  शकते.  अनेकांना सोडा प्यायची खूप जास्त इच्छा असते. त्याचे सुद्धा वेगवेगळे फ्लेवरर्स असतात.  गरमीच्या वातावरणात वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्सची मागणी वाढते. त्यामुळे शरीराला तात्पुरतं बरं वाटत असेल तरी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पडत असतो. 

सोडा कार्बोनेटेड वॉटर, साखर, फ्रक्टोज इत्यादी केमिक्लसचं मिश्रण असतं. या व्यतिरिक्त त्यात फॉस्फोरिक एसिडचं प्रमाण जास्त असतं. युरिनवर परिणाम होऊन किडनी स्टोनची समस्या उद्भवते. त्यात  ३३ टक्के किडनी स्टोन होण्याची क्षमता असते. जास्त थंड पेयांचे सेवन केल्याने किडनीचे कार्य  सुरळीत होत नाही. त्यामुळे क्रोनिक किडनी डिजीज होण्याची शक्यता जास्त असते.

एका रिसर्चनुसार महिलांच्या आरोग्यावर अशा पेयांच्या सेवनाचा अधिक परिणाम होतो.  यात कुत्रिम फ्लेवरर्स वापरले जातात. त्यामुळे किडनीचं कार्य खराब होऊ शकतं. अनेक पेयांमध्ये साखरेचा वापर हमखास केलेला असतो. त्यामुळे अशा पेयांच्या सेवनाने पचनशक्ती खराब होते, पोट साफ न होणे, पोट फुगल्यासारखं वाटणं अशा समस्या उद्भवतात. इचकंच नाही तर त्यामुळे वजन वाढण्याची समस्या सुद्धा उद्भवू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करणं टाळल्यास उत्तम ठरेल. ( हे पण वाचा-Coronavirus : लॉकडाऊनदरम्यान असं राहा मानसिक आणि शारीरीकदृष्ट्या फिट)

सोडा, कोल्ड ड्रिंक्स यात कुत्रिम  फ्लेवर्स असातत. जे शरीरासाठी घातक असतात. त्यासाठी अशा पेयांचे सेवन करणं शरीरासाठी योग्य नाही. लिंबू किंवा लाईम फ्लेवरमध्ये  काही प्रमाणात फॉस्फरस कमी असतं. त्यामुळे याचं सेवन करणं जीवघेणं ठरू शकत नाही. काही पेयांमध्ये पोटॅशियम जास्त असतं.  त्यामुळे किडनीशी जोडलेल्या आजारांपासून लांब राहण्यासाठी या पेयांचं सेवन कमी करा. ( हे पण वाचा- Coronavirus: धक्कादायक खुलासा; कोरोनाच्या धास्तीने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ औषध घेत असाल तर...)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य