शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाने केला शेतीतून विकास

By admin | Updated: June 4, 2014 00:10 IST

वडिलोपाजिर्त शेतीत निघणारे उत्पन्न कमी असल्याने शेतीतून वडिलाला आर्थिक विकास करता आला नाही. परंतु वडिलोपाजिर्त शेतीतून आपण आर्थिक विकास करण्याची दुर्दम्य इच्छा ठेवणार्‍या

आधुनिक शेती : शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानितआमगाव : वडिलोपाजिर्त शेतीत निघणारे उत्पन्न कमी असल्याने शेतीतून वडिलाला आर्थिक विकास करता आला नाही. परंतु वडिलोपाजिर्त शेतीतून आपण आर्थिक विकास करण्याची दुर्दम्य इच्छा ठेवणार्‍या तरूणाचे स्वप्न साकार होऊ लागले. पारंपरिक शेतीला त्यागून आधुनिक शेतीची कास धरणार्‍या तरूणाने शेतीत उत्तम प्रगती केल्यामुळे त्याला शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील आदर्श व तरूण शेतकरी अशोक बालाराम गायधने यांना गोंदिया जिल्ह्याचा शेतीनिष्ठ पुरस्कार राज्य शासनाने दिला आहे. आमगाव तालुक्यातील ते एकमेव पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीच्या कामासाठी करीत शेतीतून विकास करण्याचा चंग बांधला. परिणामी त्यांना शेतीत विकास केल्याची पावती महाराष्ट्र शासनाने दिली. रत्नागिरी येथे झालेल्या कृषी विकास कार्यक्रमात राज्य सरकारने त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कराने सपत्नीक सत्कार केला. अशोक गायधने यांना ११ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर त्यांची पत्नी ममता गायधने यांना साळीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.यापुर्वी गायधने यांना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नाशिकच्या युवा प्रगतिशील तरूण शेतकर्‍याच्या मेळाव्यात गौरविण्यात आले. गोंदिया जि.प.ने त्यांचा सडक/ अर्जुनी येथील जिल्हास्तरीय मेळाव्यात सत्कार केला आहे.(शहर प्रतिनिधी)