शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

नेहमी जिल्हावासीयांच्या सोबत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार व ते शहर विकासासाठी पुरेपुर सहकार्य करणार. जिल्ह्यातील शेतकरी, युवा व महिलांच्या कोणत्याही समस्या असोत आपण नेहमी त्यांच्या सोबत उभे राहणार असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दिवाळी मिलन कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात मेहनत केली व त्यामुळे निवडणुकीत ७६ हजार मते मिळाली. काही कारणांनी निवडणुकीत यश मिळाले नाही. तरीही शहरासाठी निर्धारीत केलेली कामे निश्चितच पूर्ण केली जाणार. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार व ते शहर विकासासाठी पुरेपुर सहकार्य करणार. जिल्ह्यातील शेतकरी, युवा व महिलांच्या कोणत्याही समस्या असोत आपण नेहमी त्यांच्या सोबत उभे राहणार असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.येथील प्रताप लॉनमध्ये आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी निवडणुकीत जय-पराजय लागून आहे. आज हारलो तर यापुर्वी कित्येकदा जिंकलो होतो. आता भविष्यात पुन्हा जिंकून क्षेत्राच्या विकासाला गती देणार असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी, गोपालदास अग्रवाल काम करणारे नेता आहेत. निवडणुकीचा जो काही निर्णय असो मात्र शहरातील प्रलंबीत भुयारी गटार योजना, नवीन उड्डाणपूल आदि कामांसह शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मिळून प्रयत्न करणार असे सांगीतले.याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, हुकुमचंद अग्रवाल, रामरतन राऊत, भरत बहेकार, भेरसिंह नागपुरे, अशोक चौधरी, माधुरी हरिणखेडे, चेतना पराते, दिपक कदम, दिनेश दादरीवाल, खोमेश्वर रहांगडाले, सुनील केलनका, भावना कदम, पंकज रहांगडाले, विजय जायस्वाल, अ‍ॅड.रतनलाल अग्रवाल, गोविंद अग्रवाल, डॉ.नामदेव किरसान, झामसिंह बधेले, राधेलाल पटले, राधेशाम बगडिया, अशोक अग्रवाल, विजय टेकाम, लता दोनोडे, रमेश अंबुले, किशन खंडेलवाल, डॉ.जी.पी.येडे, अमृत इंगळे, संतोष ठाकुर, मीनू बडगुजर, गोपीकिशन मुंदडा, शंभूशरण ठाकुर, गणेश हेमणे, करसन वडेरा, गणेशप्रसाद इसरका, जयनारायण जोशी, अरूण माहेश्वरी, देवेंद्र अजमेरा, छैलबिहारी अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत कॉँग्रेस, भाजप व अन्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक