शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमाच्या नावावर मातीचा उपयोग

By admin | Updated: January 6, 2015 23:03 IST

राज्य महामार्ग-२४९ असलेल्या सालेकसा-आमगाव मार्गावर डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठड्यालगत मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यात मुरूम कमी व मातीच अधिक

सालेकसा : राज्य महामार्ग-२४९ असलेल्या सालेकसा-आमगाव मार्गावर डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठड्यालगत मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यात मुरूम कमी व मातीच अधिक असल्याचे दिसून येते. माती मिश्रीत मुरूमाच्या वापर करण्यात येत असल्यामुळे अपघात कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत. डांबरीकरणाच्या कठड्यामुळे अनेक दुचाकीस्वार खाली कोसळले. तर दुसरीकडे मुरूम टाकणारे मुरूमाच्या नावावर माती टाकून खुलेआम भ्रष्टाचार करीत आहेत.दरवर्षी पावसाळ्यानंतर डांबरीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा दबते. हा रस्ता उंच होतो. त्याचप्रमाणे या रस्त्यावर पुन्हा एक-दोन वेळा नविनीकरण करण्यासाठी डांबरीकरण केल्यावर रस्ता उंच आणि दोन्ही बाजंूची जागा खाल होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला कठडे निर्माण होतात. एकाच वेळी दोन तीन वाहन जाताना किंवा दुचाकी व सायकलस्वारांना मोठ्या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी बाजूला होवून कठड्यावर यावे लागते. अशा ठिकाणी दुचाकी वाहन घसरण्याची जास्त शक्यता असते. अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढतात. कठडे अधिक उंच असले तर चारचाकी वाहनसुध्दा उलटण्याची दाट शक्यता असते. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी डांबरीकरणाच्या कठड्यालगत मुरूम टाकून सपाट करण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून केले जाते. अशाच प्रकारे काम सध्या सालेकसा-आमगाव रस्त्यावर सुरू आहे. परंतु मुरूम टाकण्याऐवजी जास्तीत जास्त माती मिश्रीत असलेले मुरूम किंवा मातीचा उपयोग सपाटीकरणासाठी करण्यात येत आहे. परंतु याचे दुष्परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागत आहे. (प्रतिनिधी)