शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट सेवेसाठी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: April 24, 2016 01:53 IST

नागरी सेवा दिवसानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

गोंदिया : नागरी सेवा दिवसानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर उपस्थित होते.यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रा.रु द्रकार यांनी सेवा हमी कायद्याची माहिती दिली. या कायद्यामुळे जनतेला विहित काळात सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्याला दंड आकरण्याचा अधिकार या कायद्यात आहे. या कायद्यामुळे विहित कालावधीत कार्यक्षमपणे, पारदर्शकतेने सेवा मिळण्यास मदत झाल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात या कायद्याचे महत्व पटवून देतांनाची चित्रिफत दाखिवण्यात आली.सहायक अधीक्षक किरीमकर यांनी माहितीचा अधिकार या कायद्यावर प्रकाश टाकला. या अधिकारातील तरतूदींची माहिती दिली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर व उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नागरी सेवा दिवसाचे औचित्य साधून वन विभागात उत्कृष्ट सेवा देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एस.कदम, टी.व्ही.चन्ने, वनपाल ए.एल.सावळे, आर.एम.वैद्य, एस.एस.रहांगडाले, आर.एस.नागपूरे व गणेश मेश्राम यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्र माला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)