शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: December 6, 2015 01:45 IST

भारतीय कम्युनिष्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने ग्रामीण भागातील ...

भाकप व लालबावटा संघटनेचा मोर्चा : एसडीओंना दिले निवेदन देवरी : भारतीय कम्युनिष्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन गुरूवारी उप विभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. क्रांतिकारी शहीद भगतसिंग कामगार भवनातून राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले व लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्य सचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीतून बेदखल करने बंद करा, निराधारांना तीन हजार रुपये मदत द्या, निराधारांसाठी योजना नको कायदा करा, अतिक्रमण करणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या, सर्वांना रेशन दुकानातून ३५ किलो धान्य २ रुपये प्रति किलो दराने वाटप करा यासह वनरक्षक बारसेला निलंबीत करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावर उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी कार्यालया बाहेर प्रांगणात येऊन मोर्च्याचा प्रतिनिधी मंडळाच्यावतीने निवेदन स्वीकारुन त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या मागण्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. पश्चात राणी दुर्गावती चौकात बाबूराव राऊत यांच्या अध्यक्षतेत जाहीर सभा घेण्यात आली. त्याला हौसलाल रहांगडाले राज्य उपाध्यक्ष आणि शेखर कनोजिया जिल्हा महासचिव आणि परेश दु्रगवार यांनी संबोधित केले. संचालन शंकर बिंझलेकर यांनी केले. मोर्चासाठी शामराव पंधराम, पुष्पा परतेकी, उर्मिला मानकर, सुमन जनबंधू, जसवंता कुंभरे, मंजु कटंगकार, रामदास नंदरधने, छत्रपाल बावने, सुनीता बावीस्कर, रेवती भारद्वाज, राकेश दियेवार, इंसाराम उईके, नरेश निनावे, संगिता मस्के, तारा निनावे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.