शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन बलात्काऱ्यांना सश्रम कारावास

By admin | Updated: February 7, 2015 01:01 IST

गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवरगाव-खुर्द व जगनटोला येथील प्रत्येकी एक अशा दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली.

गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवरगाव-खुर्द व जगनटोला येथील प्रत्येकी एक अशा दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली.गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चुलोद येथील आरोपी राजाराम गणू मोहनकर (६०) या नराधमाने नवरगाव खुर्द येथील ९ वर्षाच्या चिमुकलीवर २२ नोव्हेंबर २००९ रोजी दुपारी १२.३० वाजता बलात्कार केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदोजवार यांनी केला यांनी तपास केला. या प्रकरणावर प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गीरटकर यांनी शुक्रवारी सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी राजाराम मोहनकर याला २ वर्षाची शिक्षा व ३ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी वकील म्हणून अँड. सुजाता तिवारी यांनी काम पाहिले. दुसऱ्या प्रकरणाचा निकाल बुधवारी लागला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गीरटकर यांनी सुनावणी केली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगनटोला येथील आनंदराव देऊ म्यशाम (५०) याने २ डिसेंबर २००७ रोजी दुपारी २ वाजता दरम्यान गावातीलच ८ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला. या प्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बई.जे. यादव यांनी केला होता. या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करण्यात आली. आरोपी आनंदराव मेश्राम याला १ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.विणा बाजपेयी यांनी कामकाज पाहिले. सदर न्यायालयीन कामकाज पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्राभरी महाले यांच्या देखरेखीखाली सहाय्यक फौजदार रामदास शेंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केले. आरोपीवर असलेल्या ३७६ कलमाच्या ठिकाणी ३५४ कलम लावून एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)