शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय अत्याचाराची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

या सप्ताहांतर्गत ३ जानेवारीला शालेय विद्यार्थिनीना मार्गदर्शन कार्यक्रम भागीरथाबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घेण्यात आला. मुला, मुलींच्या स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यिक्षक पोलीस नायक कुसराम व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांसमोर दिले. प्रत्येकाला जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा व संरक्षणाचा अधिकार आहे.

ठळक मुद्देबालकांचे हक्क व सुरक्षितता जाणीव जागृती कार्यक्र म : पोलिसांचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २ ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस स्थापना दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहांतर्गत ३ जानेवारीला शालेय विद्यार्थिनीना मार्गदर्शन कार्यक्रम भागीरथाबाई आत्माराम डोंगरवार विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय व उमाबाई संग्रामे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घेण्यात आला. मुला, मुलींच्या स्वसंरक्षणार्थ कराटे प्रात्यिक्षक पोलीस नायक कुसराम व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांसमोर दिले. प्रत्येकाला जगण्याचा, विकासाचा, सहभागाचा व संरक्षणाचा अधिकार आहे. बालकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची माहिती न लपविता निर्भयपणे पोलिसांना द्यावी. बालकांचे हक्क व सुरक्षितता यावर कार्यक्र मात मार्गदर्शन केले. बाल न्याय कायदा २०१५, बालमजूर कायदा २०१६, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा २०१२ याची माहिती दिली. पोलीस कायद्याची अंमलबजावणी कशी करतात. याबाबतचे कायदे आहेत. यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मुला, मुलींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची माहिती न घाबरता पोलिसांना व बाल कल्याण समिती गोंदिया यांच्या हेल्पलाइन क्रमांक १०९८ यावर निर्भयपणे द्यावी. यासाठी आईवडील आणि शिक्षकांना द्यावी असे सांगितले.पोलीस नायक मेश्राम यांनी वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, ेप्राचार्य डी.एम.संग्रामे, बोरकर, शिवरकर, कापगते, लांजेवार, नाकाडे, चांदेवार, आदमने व ४५० विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा