शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आमगावात अतिक्रमण हटाव

By admin | Updated: January 8, 2015 22:57 IST

आमगाव शहरातील रहदारीकरीता अडथळा होत असल्याने अतिक्रमणाला कंटाळून ग्राम पंचायत व बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली आहे. परंतु कारवाई करताना मोठे

आमगाव : आमगाव शहरातील रहदारीकरीता अडथळा होत असल्याने अतिक्रमणाला कंटाळून ग्राम पंचायत व बांधकाम विभागाने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली आहे. परंतु कारवाई करताना मोठे व्यवसाइकांना अतिक्रमण कारवाईतून वगळून छोट्या दुकान चालकांच्या दुकानांविरूद्ध बुलडोजर चालविण्यात आला. त्यामुळे नागरिक व व्यवसायिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे.आमगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर वाठलेले अतिक्रमामुळे सामान्य नागरिकांना फायदल चालवणे कठीण झाले आहे. अनेक व्यवसाइकांनी आपल्या दुकानांसमोर अधिक अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. या अतिक्रमणाकडे ग्राम पंचायत व बांधकाम विभागाने वेळीच दखल घेतली नाही त्यामुळे अतिक्रमण हटाव होण्याकरिता प्रोत्साहन मिळाले. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुक व्यवस्था तर पादचारी रस्ते अपघातांना आमंत्रण देणारे ठरले. अनेक व्यवसायिकांनी स्वत:च्या प्रतिष्ठानांसमोरील रस्त्यालागत असलेल्या सांडपाणी जाणाऱ्या नालींवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. त्यामुळे नागरिकांचे सांडपाणी जाणारी नाली पूर्णत: बंद झाल्याने सांडपाणी रस्त्त्यांवर आले. तर या परिस्थितील पावसाळ्यात अधिक आह्वान पेलण्यासाठी नागरिकांना समोर यावे लागले. याची दखल आता उशिरा ग्राम पंचायत तसेच बांधकाम विभागाने घेतली आहे. शहरातील अतिक्रमण कारवाईला आज दि.८ जानेवारीला प्रारंभ करण्यात आली. परंतु अतिक्रमण कारवाईत मोठे व्यवसाइकांना डावलुन फुटकर विक्रेत्यांच्या दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आले. त्यामुळे लहान फुटकर विक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाले. सदर अतिक्रमण जिल्हा परिषदच्या वर्तुळातून दबावतंत्राच्या माध्यमाने काढण्यात येत असल्याची अतिक्रमणकर्त्यांना सांगण्यात आले. अतिक्रमण काढताना पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता (शहर प्रतिनिधी)