शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याची नियमित तपासणी करावी

By admin | Updated: February 25, 2015 00:16 IST

वैद्यकीय क्षेत्रात नवीन नवीन आजार आढळत आहेत. त्याप्रमाणात औषधपचार व तपासणी केंद्र आपल्याकडे उपलब्ध नाही. मानवी शरीर अमुल्य आहे.

वरठी : वैद्यकीय क्षेत्रात नवीन नवीन आजार आढळत आहेत. त्याप्रमाणात औषधपचार व तपासणी केंद्र आपल्याकडे उपलब्ध नाही. मानवी शरीर अमुल्य आहे. संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारामुळे निरोगी माणूस एका झटक्यात आजाराचा बळी पडतो. म्हणून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक़ निरोगी राहण्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवणे व सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता टाळणे गरजेचे आहे. आजार जडण्यापुर्वी प्रत्येकाने वर्षातून दोनदा आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावे, असे आवाहन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.गोपाल व्यास यांनी केले.ग्रामपंचायत कार्यालय व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान वार्ड वरठी येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराकरीता सनफ्लॅग आर्यन एण्ड स्टील कंपनीने सामाजिक दायीत्व अंतर्गत वैद्यकीय सेवा व औषध उपलब्ध करून दिली होती.उद्घाटन सरपंच संजय मिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सनफ्लॅग कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश वहाने, प्राथमिक आरोग्य केंद्र वरठीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. टी.आय. अंसारी, डॉ. विवेक पत्की, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता वाघमारे, माजी उपसरपंच मनोज सुखानी, थारनोद डाकरे, नंदा सिरसाम, मनिषा मडामे, सुनिता बोंदरे, रक्त तपासणी तंत्रज्ञ कोमल भाजीपाले उपस्थित होते. या शिबिरात ४५० रुग्णाची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. रक्त शुगर, रक्तदाब तंत्रज्ञ कोमल भाजीपाले यांनी १५० महिला-पुरूषाची तपासणी केली. यात ब्लडशुगरचे रुग्णांना शासकीय दवाखान्यातून औषधोपचार करण्यात येणार आहे. संचालन जेष्ठ नागरिक संघटनेचे रविकुमार डेकाटे, प्रास्ताविक देवदास डोंगरे व आभार विष्णुपंत चोपकर यांनी मानले. कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष हरीभाऊ भाजीपाले, बाबुराव साठवणे, नरेंद्र लिमजे, जागनाथ नंदनवार, कविता वरठे, विजय निमजे व रमेश देवगीरीकर उपस्थित होते. (वार्ताहर)