शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

साडे आठ हजार शेतकऱ्यांचा धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

प्रदीर्घ काळापासून वनजमिनीवर लोकांचे अतिक्र मण होते.राज्यात वनहक्क कायदा २००५ मध्ये लागू करण्यात आला.त्यानुसार वनहक्क दावे मागविण्यात आले. जिल्हा स्तरावर वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने जिल्ह्यातील ८५९९ शेतकऱ्यांना १२२७६.९७९ एकर जमिनीचे पट्टे मंजूर केले.

ठळक मुद्देत्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करा : गंगाधर परशुरामकर

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्ह्यातील ८५९९ शेतकऱ्यांना १२ हजार ७७६ एकर अतिक्रमणीत जमिनीचे पट्टे मिळाले खरे परंतु या जमिनीत उत्पादित केलेल्या धान विक्रीसाठी नमुना आठ मिळत नसल्याने धानविक्री करायची कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. शासनाने या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याचे अधिकार प्रदान करावे अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.प्रदीर्घ काळापासून वनजमिनीवर लोकांचे अतिक्र मण होते.राज्यात वनहक्क कायदा २००५ मध्ये लागू करण्यात आला.त्यानुसार वनहक्क दावे मागविण्यात आले. जिल्हा स्तरावर वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने जिल्ह्यातील ८५९९ शेतकऱ्यांना १२२७६.९७९ एकर जमिनीचे पट्टे मंजूर केले.या जमिनीवर शेतकरी धानिपकाचे उत्पादन घेत आहेत.शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी नमुना ८ ची गरज असते.वनहक्क कायद्यानुसार पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांना नमुना ८ मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर धानविक्र ी करण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे.विभागीय आयुक्तांना दिले निवेदनविभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार हे शुक्रवारी (दि.२२) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर आणि किशोर तरोणे यांनी त्यांची गोरेगाव येथे भेट घेऊन वनहक्क जमिनीचे पट्टेधारक शेतकऱ्यांकडून शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात यावे. या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी