राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची सं ...
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांचा सर्रास वापर सुरू आहे. प्लास्टिकचे मानव व पशुंच्या आरोग्यावरील दुष्परिणाम तसेच पर्यावरणासाठीही किती घातक ठरत आहे, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी ...
गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी येत्या २० जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी जि.प.आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार होत्या. राज्य निवडणूक आयोगाने २८ फेब्रुवारीपासून जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम ज ...
महाविद्यालय आणि अंगणवाड्या सुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.मात्र यानंतरही सोमवारी गोंदियासह, सालेकसा, देवरी,आमगावसह काही भागातील शाळा आणि महाविद्यालये सुरूच होती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शासनाचे आदेश पोहचले नाही का असा सवाल उपस्थित केला जात अ ...
पंधरा दिवस पर्यटन,धार्मिक स्थळी नागरिकांना न जाण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून दक्षता घेत आहे. त्यामुळे अनेकांनी २० मार्च ते ३० एप्रिल दरम्यान बाहेरगावी जाण्याचे वेळापत्रक रद्द केले असून यासाठी केलेले रेल्वे आरक्षण रद्द ...
जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागात अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. पशुसंवर्धन विभागात १५७ मंजूर पदांपैकी ९७ पदे रिक्त आहेत. वर्ग १ चे जिल्हा पशुधन उपायुक्त १ पद, सहायक आयुक्त पशुसंवर्धन १ पद, ...
४ हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोंडगावदेवी गावात आज घडीला आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. लाखो रुपये वेळोवेळी खर्चून सुसज्ज केलेली दवाखान्याची ईमारत डॉक्टर व कर्मचाऱ्यांविना पोरकी होऊन कुलूपबंद अस्थेत आहे.काह ...
जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आहेत. ४१६ गावांमध्ये पाच हजार ३२३ बचतगट आहेत. तिरोडा व गोंदिया या दोन शहरात ६७८ गट असे एकूण सहा हजार एक गट आहेत. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६७ हजार ९१८ महिला जुळलेल्या आहे ...
माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरापासून ते या केंद्रात उपचार घेत होते. उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मं ...
अवघ्या जगावरच सध्या करोनाचे संकट ओढावले आहे. मोठ्या झपाट्याने करोना आपले पाय पसरत असून अजघडीला लाखोंच्या संख्येत रूग्णांची संख्या आहे. तर देशातही करोनाने आपले पाय पसरण्यास सुरूवात केली असून राज्यात २६ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा हा धोका ब ...