जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतरीत मजूर आणि नागरिकांसाठी ई-पास सेवा सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र यावर नोंदणी केल्यानंतरही अनेकांचे अर्ज रद्द केले जात आहे. तर अनेक मजुरांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांना या सुविधेचा कुठलाच लाभ होत ...
गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यां ...
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ पुकारले आहे. ‘लॉकडाऊन’ चा तिसरा टप्पा सुरू असून देशभर रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहे. ऑरेज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ब ...
यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, ...
जिल्हा परिषदेचा प्रशासकीय डोलारा सांभाळणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जिल्हा परिषदेकडे पुर्णत: दुर्लक्ष असून कोरोना काळात त्यांनी कधीही जिल्हा परिषदेकडे लक्ष दिले नसल्याची ओरड काही जि.प.चे पदाधिकारीच करीत आहेत. जि.प.अधिकाऱ्यांच्या वेळ काम काढू धो ...
घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील बनोठे कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. ...
येत्या काही दिवसात मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा देवरी तालुक्यात फसरली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी गुरूवारी (दि.१४) देवरी येथील किराणा दुकानांमध्ये मिठाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...
जिल्ह्यातील ‘वर्क फ्रॉम होम ऑनलाईन स्टडी’ उपक्रम राज्यभर गाजला. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रात काही उपक्रमशील शाळा असून या शाळांमध्ये इंग्रजी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक शाळांतील प्राथमिक वर्गांना नर्सरी व केजीचे वर् ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यातच रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुध्दा ठप्प पडली होती. मात्र गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने ग्रीन झोनमध्ये सम ...