कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही राज्यात उद्योेगधंदे व दैनंदिन व्यवहार मोकळे करण्यात आल्याने शाळांसाठीही शिथिलता देण्यात आली असून १ जुलैपासून यंदा नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात करण्याचा मुहूर्त निघाला आहे. यांतर्गत, १ जुलै रोजी उच्च माध्यमिक अंतर्गत वर् ...
वृध्द पती-पत्नी पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर त्यांच्या वयाचा आणि आजाराचा विचार करता त्यांचे काम प्राधान्याने बँक कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. ...
शिक्षण विभागाने १ जुलैपासून उच्च माध्यमिक, १ ऑगस्टपासून माध्यमिक तर १ सप्टेंबरपासून प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार नाही हे स्पष्ट झाले आहे. ...
धान खोड किडीचे सुरवातीच्या टप्प्यात नियंत्रण होऊन रोवणीनंतर होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. या किडीचा प्रौढ पतंग १ ते २ सेंटिमीटर आकाराचा असून पिवळसर रंगाचा असतो. मादी पतंगाच्या दोन्ही पंखावर खालील बाजूस काळसर ठिपका असतो तर नर पतंगाच्या पंखावर ठिप ...
सडक-अर्जुनी ते ग्रामीण रुग्णालयपर्यतचा एक किलोमीटर रस्ता हा सिमेंट रोड असल्याने रस्त्याच्या बाजुला सिमेंट क्राँक्रीटच्या नाल्या असणार म्हणून कंत्राटदाराने काही तुटक ठिकाणी फार मोठ्या नाल्या खोदून ठेवल्या. त्या अर्धवट बांधलेल्या नाल्याच्या दोन्ही बाजू ...
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे ...
जि.प.तील ही अभद्र तोडण्यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा बोलून दाखविले होते. मात्र यावर पदाधिकारी व सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सुध्दा तोडगा निघू शकला नाही. हे विशेष त्यामुळे काँग्रेस-भाजप अभद्र युतीने जि.प.मध्य ...
जिल्ह्यात अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पर्यटक येत नाही. पर्यटनस्थळी सोयी-सुविधांचा अभाव जिल्ह्यात कायम आहे. त्यातच पर्यटनस्थळ विकासाकडेही दुर्लक्ष होत असल्याने रोजगाराच्या संधीही जिल्ह्यात कमी होत आह ...
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर केल्यामुळे हे अॅप सर्वसामान्य नागरिकांसाठी अस्त्रासारखे काम करते. जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही, तोपर्यंत कोरोना आजारावर मात करण्यासाठी सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता पाळणे, वारंवार हात धुणे, ...