सुरक्षीत प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर नाही. कारण एसटीचे चालक वाहन चालवितांना चक्क मोबाईलचा वापर करीत असल्याचे चित्र ...
शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडकडे प्रशासन व अशोका बिल्डकॉन कंपनीचे दुर्लक्ष ...
अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग ...
बोंडगावदेवी प्रभागाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी जिल्हास्तरावर शर्तीचे प्रयत्न करून परिसरातील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व सिमेंटीकरणासाठी चार कोटींचा ...
तिरोडा तालुक्याच्या परसवाडा येथे हातभट्टी दारू विक्रेते दारू व्यवसाय करीत असल्याने दररोज मद्यसेवनामुळे अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे महिला आपल्या पतीला दारूच्या ...
तालुक्यात अजूनही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध धान खरेदी केंद्र सुरू आहेत. शेतकऱ्यांचे धान शेतातूनच स्वत:च्या ट्रॅक्टरने उचलण्याची सुविधा देऊन ...
सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र रुग्णांची तपासणी करण्यासाठी गेलेला नेत्ररोग तज्ज्ञ धुंदीत असल्याने रुग्णांनी गोंधळ घातला. परिणामी तो नेत्ररोग तज्ज्ञ नागरिकांचा गोंधळ पाहून रुग्णांना ...
शहरवासीयांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नसलेल्या गोंदिया नगर पालिकेने स्वच्छतेचा विषय अजूनही गांभिर्याने घेतलेला नाही. त्यामुळे आठ-आठ दिवसांपेक्षा अधिक काळापासून कचऱ्याचे ...
शरीराने अपंग असलेल्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरण्याचा पूर्ण अधिकार आहे. अपंग व्यक्तीला समाजाने सहकार्याच्या व मदतीच्या भावनेने बघितले पाहिजे. ...
ग्राहकांकडे थकबाकी असल्याची बतावनी करुन साखरीटोला (सातगाव) केंद्रांतर्गत भारनियमन सुरु केल्याने केंद्रांतर्गत गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...