धान खरेदीचा तिढा सुटल्यानंतर जिल्ह्यात धान खरेदी केंद्र उघडण्यास सुरूवात झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशनचे १४ तर आदिवासी विकास महामंडळाचे ३२ केंद्र उघडण्यात आले आहेत. ...
डोळे म्हणजे चेहऱ्याच्या सौदर्याचे मुख्य अंग. तिरळे डोळे असणाऱ्यांना केवळ आपले शारीरिक सौंदर्यच गमवावे लागते असे नाही तर अनेकांसाठी ते चेष्टेचा विषय ठरतात. हे टाळण्यासाठी केटीएस ...
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ३५ धान खरेदी केंद्र महामंडळ व शासनाच्या जटील ...
काटी, कासा येथील रहिवासी असलेल्या फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेची अज्ञात इसमांनी हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतातील धानाच्या पुंजण्यात जाळण्यात आला. ...
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामगराडा येथे विनापरवाना नौटंकी नाटक करून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात नौटंकी ...
जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन् ...
येथे बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असलेले जलसंपदा विभागाचे लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालय कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नेहमी चर्चेत असते. या कार्यालयात एकूण नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. ...
येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात धानाची खरेदी सुरू शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचे लोकमतने बातमीतून उजेडात आणले होते. विशेष म्हणजे बाजार ...
राज्यात आदिवासींच्या विकासाकरिता राज्य व केंद्र शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. परंतु आदिवासींच्या विकासाची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे तोच विभाग वाऱ्यावर आहे. ...
येथील वार्ड क्र.३ मध्ये घरकूल प्रकरणाची आठ महिन्यांपूर्वी चौकशी होऊन दोषी आढळल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पंचायत समिती ...