धान खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर शेतमालाची मोजणी व्हावी यासाठी शिवसेना तालुका अर्जुनी/मोरगावतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
आपला नवरा मोठ्या जाऊचेच ऐकतो यामुळे तिने नवऱ्याला समज दिली. मात्र नवरा बायकोचे न ऐकता वहिनीचेच ऐकायचा. यामुळे दोन जावांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी ...
खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत. ...
बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणारे कालव्यांचे व्यवस्थापन धोक्यात आले आहे. ...
गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या केशोरी पोलीस स्टेशनअंतर्गत गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. पोलिसांच्या छत्रछायेत या धंद्यांना अधिक बळकटी आल्याची चर्चा आहे. ...
संपूर्ण देशभरात रात्री १० वाजतानंतर मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर वाजवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र या आदेशाचे सर्वत्र उल्लंघन होताना दिसून येत आहे. ...
मनोहरभाई पटेल अॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य ...
शहराला २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगत सुरू करण्यात आलेली वाढीव पाणी पुरवठा योजना फसली आहे. शहरात या योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या तीन पैकी फक्त एकाच ...
महसूल विभागाने ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयाजवळ असलेल्या कृषी भवनात आपले कामकाज सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर ...