शासनाने नुकताच एक निर्णय काढून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊ नका असे सांगत गौशाळेत ठेवण्याचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्यामुळे जनावरांना कोंडवाड्यात ...
वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ सालई हलका गट क्रमांकाच्या जागेवरील ६६.५० हेक्टर पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपूर्ण कटाई करण्याची शासनाकडून ...
गावाशेजारी असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी बोंडगावदेवी परिसरातील वंचित असलेल्या १५ ते २० गावांना पुरविण्यात यावे या मागणीसाठी शिष्टमंडळाने राज्याचे अर्थ व नियोजनंत्री ...
स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर, ...
क्षेत्र भेटीसाठी सालेकसा तालुक्याच्या कचारगड येथील गृहेत गेलेल्या ३० विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यात ते विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शनिवारच्या दुपारी २.४५ वाजता घडली. ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत बनविण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट साहित्य वापरुन तसेच गरज नसलेल्या ठिकाणी ...
येथील वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवासी शैलेश हरिचंद चांदेवार (३२) या युवकाचा मृतदेह धुकेश्वरी मंदिराच्या मागील भागात झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना शनिवारच्या सकाळी ७ ...
कलवसुलीतील दिरंगाईमुळे डबघाईस आलेल्या नगर परिषदेतील ढिसाळ कारभार आणि शहरातील अस्वच्छतेच्या गंभीर मुद्द्यावरून जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी शुक्रवारी (दि.२१) नगर ...