चार नगर पंचायतींच्या निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना इच्छुक उमेदवारांनी बुधवारी नामांकन दाखल करण्यासाठी एकच झुंबड केली. ...
नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यान संकुल परिसरातील बहुचर्चित गार्डनचे हस्तांतर अजूनही झालेले नाही. ...
पंचायत समिती आमगाव येथील सभापती हेमलता संजय डोये यांच्या अधिकारावरून उठलेले वादळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या अंगलट आले. ...
गोवारीटोला येथील शेतकरी जगतलाल तिजुलाल लिल्हारे यांनी आपल्या शेतात लावलेल्या पंपासाठी वीज जोडणी घेतली. ...
जिल्ह्यात दुचाकी वाहने पळविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या ९ महिन्यात महिन्याकाठी सरासरी सहा दुचाकी पळविण्यात आल्या आहेत. ...
मध्य भारतात पर्यावरण व वन्यजीव यांच्या संरक्षण व संवर्धनात अग्रेसर संस्था सातपुडा फाऊंडेशन द्वारे नवेगाव-नागझिरा .. ...
तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे ...
यंदा एकूण पडलेल्या पावसात गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. ...
पुरात वाहून मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीच्या कुटुंबाला शासनाकडून चार लाखांची मदत देण्यात आली. ...
अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या दहशतीपुढे तालुका प्रशासन हतबल झाल्याने चोरटी वाहतूक करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. ...