शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीचे ओझे जड

By admin | Updated: January 6, 2015 23:02 IST

कर वसुलीच्या मुद्द्यावरून गोंदिया नगर परिषद सध्या चांगलीच चर्चेच आणि वांद्यात आली आहे. सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सध्या पालिकेवर आहे. विशेष म्हणजे यातील लक्षावधीची रक्कम

संस्था प्रतिष्ठिनांकडे १.०४ कोटीगोंदिया : कर वसुलीच्या मुद्द्यावरून गोंदिया नगर परिषद सध्या चांगलीच चर्चेच आणि वांद्यात आली आहे. सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सध्या पालिकेवर आहे. विशेष म्हणजे यातील लक्षावधीची रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडे अडकून पडली आहे. यात काही संस्था, बँका आणि शासकीय कार्यालयेही मागे नाहीत. येत्या अडीच महिन्यांत पालिकेला ही थकबाकी वसूल करण्याचे ‘टार्गेट’ पूर्ण करायचे आहे. शहरातील ‘टॉप-१०’ थकबाकीदारांमध्ये गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा नंबर सर्वात वर लागतो. बाजार समितीकडे ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी आहे. यात काही बँकांसह गोंदियाच्या तहसील कार्यालयाचाही समावेश आहे. करवसुलीच्या बाबतीत येथील पालिकेची दैनावस्था कुणापासून लपलेली नाही. यासाठी शहरवासीयांची मानसिकता म्हणा वा कर वसुली विभागाची कमजोरी, मात्र पालिकेवर कर वसुलीचे डोंगर वाढतच चालले आहे. आजघडीला पालिकेला सन १९९३ पासूनचे सुमारे सात कोटी थकीत व सन २०१४-१५ चे सुमारे ३.७५ लाख रूपयांचे कर अशाप्रकारे एकूण सुमारे ११ कोटी रूपये शहरवासीयांकडून वसूल करायचे आहेत. पालिकेला वसूल करावयाच्या या रकमेतील सर्वाधीक रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडेच थकून असल्याची माहिती आहे. यात काही शासकीय संस्थांचाही समावेश असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)