शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर अपघातात एक ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

चालक योगेश ढोरे हा वडसाच्या दिशेने ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल १५७७) घेऊन जात होता. ग्राम खामखुराजवळील वळणावर ट्रक्टर आला असता ढोरे याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उलटला. यात ढोरे याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, मृताचे शवविच्छेदन करून घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखामखुरा वळणावरील घटना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव: चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री १० वाजेच्या सुमारास वडसा -कोहमारा राज्यमार्गावरील ग्राम खामखुराजवळ घडली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले पाच जण जखमी झाले. योगेश डाकराम ढोरे (४२, रा.कुरूड, गडचिरोली) असे मृत चालकाचे नाव आहे. चालक योगेश ढोरे हा वडसाच्या दिशेने ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल १५७७) घेऊन जात होता. ग्राम खामखुराजवळील वळणावर ट्रक्टर आला असता ढोरे याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उलटला. यात ढोरे याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले घनश्याम सिबू कचरे (४३), राजू चरणलाल वर्मा (४५), चंद्रशेखर महादेवराव कबोडे (४५), मनीष चंद्रशेखर खोब्रागडे (३५, सर्व रा. गोंदिया) व ग्यानबा महादेव पारधी (५०,रा. कुरुड)  हे गंभीर जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, मृताचे शवविच्छेदन करून घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.फिर्यादी दुर्योधन मधुकर पिलारे (३५,रा. कुरुड) यांच्या तक्रारीवरून पोलिसांत अपराध क्रमांक १४०-२०२१ कलम २७९, ३३७, ३०४ भादंवि सहकलम १८४ मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक चंद्रकांत भोयर व पोलीस नायक प्रशांत बोरकर अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू