शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिका दोन तास उशिरा पोहचल्याने ‘त्या’ अर्भकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

१ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिवंत असलेले नवजात अर्भक आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात राहणारे उत्तम एकादश कोटांगले (४६) यांनी या अर्भकाची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली.त्या अर्भकाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला आरोग्य केंद्र परिसरात सोडून दिले.

ठळक मुद्देजननी शिशू सुरक्षा योजना अपयशी : १०८ ची सेवा नावापुरतीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पांढरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात १ ऑक्टोबरला एक नवजात बाळ बेवारस फेकण्यात आले होते. त्या जीवंत बाळावर उपचार करण्यासाठी १०८ या रूग्णवाहीकेला फोन लावण्यात आले.मात्र तब्बल दोन तासानंतर ती रूग्णवाहिका आल्याने उपचाराअभावी त्या अर्भकाचा मृत्यू झाला. नंतर बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्या अर्भकाला मृत घोषीत केले.१ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिवंत असलेले नवजात अर्भक आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात राहणारे उत्तम एकादश कोटांगले (४६) यांनी या अर्भकाची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली.त्या अर्भकाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला आरोग्य केंद्र परिसरात सोडून दिले.पोलीस शिपाई टेंभूर्णीकर यांनी १०८ क्रमांकावर फोन करून त्या बाळाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले.परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. रूग्णवाहीकेला फोन लावल्यानंतर तब्बल दोन तास रुग्णवाहिका उशीरा पोहचली. उशीरा आलेली ती रूग्णवाहीका रस्त्यात बिघडल्याने पुन्हा एक तास तिथे वाया गेला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३१७, ३१८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी केली मातेला अटकनवजात बाळाला जन्म दिल्यानंतर आरोग्य केंद्र परिसरात सोडणाऱ्या त्या मातेला पोलिसांनी अटक केली आहे. ती अविवाहित असून किसनपूर (सितेपार) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्या १८ वर्षाच्या मातेला न्यायालयात हजर केले. न्यालयातून तिला जामीन देण्यात आला.अनैतिक संबधातून ते बाळ जन्माला आले होते.त्यामुळे आरोग्य केंद्र परिसरात त्याला टाकल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस