शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया आगाराने लांजीला केले ‘कनेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

गोंदियाची बाजारपेठ लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही प्रसिद्ध आहे. गोंदियाची‘मिनी मुंबई’ म्हणून ख्याती असून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदी,उपचार, शिक्षण तसेच आपल्या नातेवाईक व अन्य कामांसाठी येतात. यातूनच दोन्ही राज्यांतील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया आगाराकडून बस फेऱ्या चालविल्या जात आहेत.

ठळक मुद्देथेट बस फेरीची सुरूवात : मार्गावरील एकमेव फेरी, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : थेट बसफेरी नसल्यामुळे खाजगी प्रवासी वाहनांतून सुरू असलेला लांजीवासीयांचा धोक्याचा प्रवास आता संपुष्टात येणार आहे. गोंदिया आगाराने आता लांजीसाठी थेट बसफेरी सुरू केली आहे. आगाराने लांजीवासीयांना नवरात्रीची भेट दिली असून १ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.गोंदियाची बाजारपेठ लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही प्रसिद्ध आहे. गोंदियाची‘मिनी मुंबई’ म्हणून ख्याती असून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदी,उपचार, शिक्षण तसेच आपल्या नातेवाईक व अन्य कामांसाठी येतात. यातूनच दोन्ही राज्यांतील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया आगाराकडून बस फेऱ्या चालविल्या जात आहेत. मध्यप्रदेश राज्यातील प्रवाशांसाठी आगाराने काही फेºया सुरू केल्या आहेत. मात्र ग्राम लांजीसाठी फेरी नसल्याने तेथील व परिसरातील जनतेची अडचण होत होती. अशात त्यांना खाजगी प्रवासी वाहनांतून धोक्याचा प्रवास करावा लागत होता. प्रवाशांनी होत असलेली अडचण लक्षात घेत गोंदिया आगाराने १ ऑक्टोबरपासून लांजीसाठी थेट बस फेरी सुरू केली.या मार्गावरील ही एकमेव फेरी असल्याने लांजीसह परिसरातील जनतेलाही गोंदियाला ये-जा करण्याची सोय झाली आहे. दररोज सकाळी १०.३० वाजता गोंदिया आगारातून ही बस सुटणार असून दुपारी १२.३० वाजता परत येणार आहे. ही बस फेरी सुरू झाल्याने प्रवाशांना आता खाजगी प्रवासी वाहनांतील प्रवासाची जोखीम स्वीकारण्याची पाळी येणार नाही. तसेच दररोज ही फेरी असल्याने त्यांच्या कामांचा खोळंबाही होणार नाही.मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही फेऱ्यागोंदिया आगाराकडून शेजारच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातही बस फेºया चालविल्या जात असून येथील गावे ‘कनेक्ट’ आहेत. यात मध्यप्रदेश मलाजखंडसाठी दोन, बालाघाटसाठी १९, रजेगावसाठी पाच व आता लांजीसाठी एक फेरी सुरू करण्यात आली आहे. सोबतच छत्तीसगड राज्यातील डोंगरगडसाठी सुद्धा एक फेरी असून यातून प्रवाशांना सुविधा दिली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी