शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

गौतम यांचा सत्कार

By admin | Updated: February 28, 2017 01:02 IST

सी ६० पथकाचे नेतृत्व करताना तालुक्यात उल्लेखनिय कामगिरी करीत असलेले यादोराव गौतम यांचा प्रेरणा मित्र परिवारातर्फे सत्कार करुन गौरविण्यात आले.

सालेकसा : सी ६० पथकाचे नेतृत्व करताना तालुक्यात उल्लेखनिय कामगिरी करीत असलेले यादोराव गौतम यांचा प्रेरणा मित्र परिवारातर्फे सत्कार करुन गौरविण्यात आले. सालेकसा येथे झालेल्या सत्कार समारोहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौतम यांना शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य दुर्गा तिराले, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, जया डोये, प्रा. शशिनिवास मिश्रा, वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान, पं.स. सदस्य दिलीप वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते. यादोराव गौतम हे पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत सी-६० पथकात कार्यरत असून मागील अनेक वर्षापासून दुर्गम, अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात आपली सेवा देत आहेत. आपले कर्तव्य बजावताना त्यांनी अनेकवेळा उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कर्तुत्वाला सलाम करीत सालेकसा तालुक्याचे सर्वात मोठे स्वयंसेवी संगठन प्रेरणा मित्र परिवारातर्फे सत्कार करण्याचा ठरविले. सत्कार कार्यक्रमात प्रेरणा मित्र परिवाराचे गणेश भदाडे, मधू हरिणखेडे, विजय मानकर, शैलेश बहेकार, कुलतारसिंह भाटीया, प्रकाश टेंभरे, संजय बारसे, मिलिंद चौधरी, मनोज शरणागत, निलेश बोहरे, राहुल हटवार, त्रिरत्न लोणारे, गोविंद पटले, सतिश अग्रवाल, यशवंत शेंडे, कृष्णा मेंढे, राजेंद्र बिसेन, नितीन फुलझेले, सूर्यकांत येळे, मनोज डोये, भूपेश फुंडे, दिनेश कवरे, श्रीकांत भोवते, एम.एन. पटले, नेपाल पटले, प्रमेश बिसेन, संजय साठवणे, पवन पाथोडे, राकेश रोकडे, मनोहर कटरे, दीपक ठाकरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)