जिल्ह्यातील आठ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे पदक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:06 IST2026-04-30T22:05:49+5:302026-04-30T22:06:21+5:30

जाहीर झाले आहे. पदक जाहीर झालेल्या जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी कौतुक केले आहे.

Director General's Medal announced for eight police officers and employees in the district | जिल्ह्यातील आठ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे पदक जाहीर

जिल्ह्यातील आठ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे पदक जाहीर


गोंदिया : राज्याच्या गृहविभागाने गुरुवारी (दि.३०) पोलिस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर केले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील चार पोलिस अधिकारी आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक हरिदास पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक पोलिस निरीक्षक संजय जगदेवराव नाईक, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत कृष्णा हत्तीमारे, तसेच पोलिस हवालदार प्रकाश शामलाल गायधने, अनिल आत्मराम कोरे, लियानार्ड बेजामिन मार्टीन व पोलिस शिपाई भास्कर राजेंद्र हरिणखेेडे यांना पोलिस महासंचालकाचे पदक

जाहीर झाले आहे. पदक जाहीर झालेल्या जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी कौतुक केले आहे.

Web Title : गोंदिया: आठ पुलिस अधिकारी, कर्मचारियों को महानिदेशक पदक घोषित।

Web Summary : गोंदिया के आठ पुलिस अधिकारी और कर्मचारियों को उत्कृष्ट प्रदर्शन के लिए महानिदेशक पदक मिला। पुलिस अधीक्षक गोरख भामरे ने पुरस्कार विजेताओं की सराहना की।

Web Title : Gondia: Eight police officers, personnel awarded Director General's Medal.

Web Summary : Gondia's eight police officers and personnel receive the Director General's Medal for outstanding performance. Superintendent of Police Gorakh Bhamre praised the awardees.

टॅग्स :Policeपोलिस