शिवरायांना दुग्धाभिषेक :

By Admin | Updated: March 27, 2016 01:53 IST2016-03-27T01:53:46+5:302016-03-27T01:53:46+5:30

तिथीनुसार शनिवारी गोंदियात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.

Dagdhhebhishek to Shivrajaya: | शिवरायांना दुग्धाभिषेक :

शिवरायांना दुग्धाभिषेक :

शिवरायांना दुग्धाभिषेक : तिथीनुसार शनिवारी गोंदियात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. यानिमित्त सूर्याटोला येथील छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर तेथील तुळजाभवानी मंदिरात पुजाअर्चना करून संध्याकाळी शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील शिवप्रेमी हजर होते. गोंदियात गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रतिष्ठानकडून शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.

Web Title: Dagdhhebhishek to Shivrajaya: