शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

राज्यात नेमके स्थित सरकार भाजप देणार की महाविकास आघाडी यावरुन चर्चा सुरु होती. तर शुक्रवारी महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची तयारी पूर्ण केली असतानाच शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांना हादरा बसला. तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी। भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.२३) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर संपूर्ण जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मिठाई वाटून तोंड गोड करुन शुभेच्छा दिल्या. जयस्तंभ चौकात आतिशबाजी करून भारतीय जनता पार्टीचा विजय असो व ‘भारत माता की जय’चे नारे दिले.या वेळी प्रामुख्याने माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आ.रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, दिपक कदम, दिनेश दादरीवाल, मनोहर आसवानी, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा संर्पक प्रमुख संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, मिनू बडगुजर,अशोक हरिणखेडे, गणेश हेमणे, प्रदिपसिंह ठाकूर, शंभुशरणसिंह ठाकूर, रमेश दलदले, राजेश चतुर, जीवन जगणित, नगरसेवक दिलीप गोपलानी, हेमलता पतेह, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री ऋषीकांत साहू, कुणाल बिसेन, नरेंद्र तुरकर, मुजीब पठान, चैतन्य सोनछात्रा, सतीश मेश्राम, अमित झा, संजय मुरकुटे, शहर महामंत्री बाबा बिसेन, मुकेश चन्ने, अशोक जयसिंघानी, राजा कदम, दिपल अग्रवाल, विन्नी गुलाटी, अजिंक्य इंगळे, बंटी शर्मा, कमलजित सिंग, गणेश जाधव, श्रीकांत चांदूरकर, रितेश जायस्वाल, मंगलेश गिरी, प्रवीण पटले, देवेंद्र अग्रवाल, संकेश तिवारी, रामेश्वर लिल्हारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्टÑातील सत्ता स्थापनेचा पेच मागील महिनाभरापासून कायम होता.राज्यात नेमके स्थित सरकार भाजप देणार की महाविकास आघाडी यावरुन चर्चा सुरु होती. तर शुक्रवारी महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची तयारी पूर्ण केली असतानाच शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक झालेल्या या शपथविधीने अनेकांना हादरा बसला. तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यानी या निणर्याचे स्वागत जल्लोष साजरा केला.

टॅग्स :BJPभाजपा