शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पौराणिक नाटकांचे रसिकांना आकर्षण

By admin | Updated: December 6, 2015 01:48 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भाग म्हणजे झाडीपट्टी. हौसी, दंडार, तमाशा, नाटकांचा खास शौकीन वर्ग आहे. येथील रसिक, प्रेक्षक हा विशेषत: अभिनयाची कदर करीत असतो.

अभिनयाची भुरळ : दंडार, तमाशा जोमातबाराभाटी : जिल्ह्यातील ग्रामीण भाग म्हणजे झाडीपट्टी. हौसी, दंडार, तमाशा, नाटकांचा खास शौकीन वर्ग आहे. येथील रसिक, प्रेक्षक हा विशेषत: अभिनयाची कदर करीत असतो. मंडईच्या या दिवसात आजचे रसिक अजूनही पौराणिक नाटकांना पसंती देत आहेत.या पौराणिक नाटकांना कित्येक काळाच्या वर्षापासून मागणी आहे. जवळ-जवळ २०० वर्षाचा काळ झाला नाटकांत संगीत रस भरून आनंद गीतामधून मिळतो. चारित्र्यवान कलाकृती, रसिकांच्या मनावर भुरळ पाडणारी अभिनयाची छाप आणि या पौराणिक लेखनातून नाटकांची लेखनशैली दर्जेदार आढळते. याच लेखणीच्या जोरावर सुंदर कथानक दर्शविते. अशा आविष्कारात्मक असणारी ही पौराणिक नाटकं ही मानवी जीवांच्या चारित्र्यंशी सांगड घालते, असे दृश्य पाहण्यास मिळते. या जुन्या रुढीच्या नाटकांना आजही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या नाटकांना कितीही रसिक प्रेक्षक असला तरी हा रसिक कधीच वाईट विचार घेऊन जात नाही. पौराणिक नाटकांना प्रॉम्टिंगची गरज नाही, संगीत पदे एकदम दिलखुलास मुखपाठांतर असतात. शब्दांमध्ये हास्यविनोद असतो. सुरांचे स्वरमुराद संगीत पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हौसी नाट्य, किंवा झाडीपट्टीचा व्यावसायिक नाटकांचा प्रयोग होत असला तरी पौराणिक नाट्यप्रयोगाची मजा कुणीच कमी करू शकत नाही. पौराणिक नाटकांची महती ही नाट्यकलेच्या कलाकृतीवर अविष्काररुपी असते हे खास विशेष आहे. तंत्रज्ञानाच्या युगात सुध्दा ग्रामीण भागात पौराणिक नाटके मोठ्या आवडीने, आनंदाने होत आहेत याची अनुभूती आपणास पाहायला मिळत आहे. (वार्ताहर)असे होतात नाटकपौराणिक नाटकांमध्ये सौहार्द, प्रिती संगम, ढिणगी, मत्स्यगंधा, सकू चालली पंढरपूरा, राजा हरिश्चंद्र, एकच प्याला, नव्या जगाचा आरसा, नटसम्राट, दरोडासिंग दरोडा, तो मी नव्हेच, रायगडाला जेव्हा जाग येते, अशा नाटकांचा समावेश आहे.