शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

मजुरांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर मिळालेले उत्पादन त्यापेक्षा कमी होत आहे. परिसरामध्ये धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. पीक विम्याची रक्कम सुध्दा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला असा सवाल शेतकरी करीत आहेत. 

ठळक मुद्देकीडरोग, परतीच्या पावसाचा फटका : लागवड खर्च भरुन निघणे झाले कठीण

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात कीड रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला. कीडरोगामुळे धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले असून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसारायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यावर्षी चांगले उत्पन्न होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र धान पिकांवर विविध कीड रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाला मुकावे लागले. एका एकरामध्ये चार ते पाच पोती धान होत आहेत तर काही शेतकऱ्यांना १० ते १२ पोती धान होत आहे. मजुरांच्या मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. तर मिळालेले उत्पादन त्यापेक्षा कमी होत आहे. परिसरामध्ये धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. पीक विम्याची रक्कम सुध्दा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळत नसेल तर पीक विमा काढायचाच कशाला असा सवाल शेतकरी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बँका, सोसायटीमधून कर्ज काढले. उत्पादन कमी प्रमाणात आल्याने कर्जाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

 

टॅग्स :agricultureशेती