शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीचा संकल्प घेऊन सारेच धावले...

By admin | Updated: January 4, 2015 23:15 IST

एकजुटीचा संकल्प घेवून विविध वयोगटातील ४०० स्पर्धकांनी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर पार केले. सदर मॅराथॉन स्पर्धा कुडवा येथील सोडा हबजवळून सुरू झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,

जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धा : १२ किमीच्या अंतराची दौड गोंदिया : एकजुटीचा संकल्प घेवून विविध वयोगटातील ४०० स्पर्धकांनी तब्बल १२ किलोमीटरचे अंतर पार केले. सदर मॅराथॉन स्पर्धा कुडवा येथील सोडा हबजवळून सुरू झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया व विदर्भ स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सदर जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धा रविवारी ४ डिसेंबरला पार पडली. कुडवा येथून स्पर्धकांना कारंजा येथील पोलीस मुख्यालयापर्यंत धावत जायचे व तिथून कुडवा येथे परतायचे होते. जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा दिनेश दसरे हा सकाळी ८ वाजता कुडवा येथून धावत निघून अवघ्या २४ मिनिटात कारंजा येथील पोलीस मुख्यालयात पोहचला. तर तिथून कुडवा येथे २२ मिनिटे १२ सेकंदात कुडवा येथे परत पोहचला.अतिथी म्हणून प्रा. एम.डी. कायरकर, के.व्ही. सार्वे, गोंदियाचे राष्ट्रीय धावक मुन्नालाल यादव, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरील अरूणा गंधे, एम.ए. काजी, नितीन तोमर, संजय मेश्राम, बापी लांजेवार, शेंडे, कस्तुरा भांडारकर, मंगेश सार्वे, मनिष भंडारकर, मिहीर परमार, संतोष शेंडे, अमरदीप ठाकरे, अवधेशसिंह बैस, हेमराज बोपचे, नारायण बावणकर, रवी पटले उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्हावासीयांना एकजुट करण्यासाठीच सदर जिल्हास्तरीय मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन यावर्षी प्रथमच करण्यात आले होते. यानंतर आता ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येईल, असे विदर्भ स्पोर्ट अ‍ॅकादमीचे सचिव व आयोजक मनोज भांडारकर यांनी सांगितले. सदर मॅराथॉन स्पर्धेला १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)