शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

बागा येथे तीन शॅक्स भस्मसात

By admin | Updated: February 22, 2015 01:25 IST

बार्देस : बागा-कळंगुट येथे श्निवारी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ३ शॅक्स, १ झोपडी व त्यात असलेल्या

बार्देस : बागा-कळंगुट येथे श्निवारी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ३ शॅक्स, १ झोपडी व त्यात असलेल्या मच्छीमारीच्या छोट्या बोटीला आग लागून सुमारे ८० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. हा घातपात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती म्हापसा, पिळर्ण व पणजी अग्निशामक दलाला मिळताच पिळर्ण दलाचे अधिकारी नामदेव धारगळकर तसेच जवान भारत गोवेकर, समीर शेट्ये, प्रशांत सावंत, धनंजय वस्त तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे जवान महादेव राऊत, ख्रिस्तोफर डिसोझा, नरेंद्र शेट्ये, विष्णू राणे, राया वाय. नाईक, तसेच पणजीच्या जवानांनी मिळून तीन पाण्याचे बंब नेऊन आग विझविली. मिनिन डिसोझा, अ‍ॅँड्र्यू फर्नांडिस व डॉम्निक डिसोझा यांचे शॅक व डुमिंगो डिसोझा यांच्या झोपडीसह त्यात असलेल्या एका मच्छीमारी बोटीला आग लागून नुकसान झाले. आग प्रथम एका शॅकला लागली आणि नंतर त्याच्या बाजूला असलेल्या इतर दोन शॅक्सना लागून तीनही शॅक्स तसेच झोपडी व तेथील मच्छीमारीसाठी वापरण्यात येणारी छोटी बोट जळून खाक झाली. यामागे घातपाताचा संशय असावा, असे स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. लोबो यांना शॅक्सना आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सांगितले की, आगीचे कारण निश्चित सांगता येणार नाही; पण सर्व शॅक्स हे तात्पुरत्या तत्त्वावर चालविले जातात. त्यामुळे त्यांचा विमा उतरविला जात नाही. पर्यटन खात्याने पुढाकार घेऊन सरकारकडून शॅक्स मालकांना आर्थिक साहाय्य मिळवून द्यावे. दरवर्षी अशा घटना घडतात; परंतु सरकार शॅकमालकांना कोणतेच आर्थिक पाठबळ देत नाही. (प्रतिनिधी)