शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दहेज मिनरल्सचे संचालक उदय महात्मे यांना समन्स

By admin | Updated: July 12, 2014 01:45 IST

पणजी : दहेज मिनरल्सचे संचालक उदय महात्मे यांना एसआयटीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले असून त्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे.

पणजी : दहेज मिनरल्सचे संचालक उदय महात्मे यांना एसआयटीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले असून त्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे. दरम्यान, या खाण कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट पिकळे यांची शुक्रवारी सुमारे चार तास जबानी घेण्यात आली. पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकळे यांनी आपण या कंपनीच्या हिशेब तपासणीचे काम काही काळ केले असल्याचे स्पष्ट केले आहे. दहेज मिनरल्सचे दोन संचालक सध्या एसआयटीच्या स्कॅनरखाली असून दुसऱ्या संचालकाचे नाव गिरीश पै असे आहे. राणे पिता-पुत्रांना ६ कोटी रुपये लाच दिली ती गिरीश यांनीच, असे भालचंद्र नाईक यांनी जबानीत म्हटले असून दुसरीकडे राणे पिता-पुत्रांविरुद्धची विधाने मागे घ्यावी, यासाठी उदय महात्मे यांनी आपल्याला विनंती केली होती, असेही भालचंद्र यांचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोघांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. राणे पिता-पुत्रांनी खाण प्रकरणात १0 कोटींची लाच मागितल्याचा आरोप भालचंद्र यांनी केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात एसआयटीने राणे पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हे नोंदविल्यानंतर दोघेही अटकपूर्व जामिनासाठी सीबीआय न्यायालयात गेले. या प्रकरणावर न्यायालयात पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)