शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे ब्रिटनस्थित ६० हजार गोमंतकीयांना धक्का

By admin | Updated: June 24, 2016 13:03 IST

अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणा-या सुमारे ६० हजार गोमंतकीयांना मोठा धक्का बसला आहे.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २४ - अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणा:या सुमारे साठ हजार गोमंतकीयांना मोठा धक्का बसला आहे. युरोपीय संघाच्या स्थापनेनंतर पोतुर्गीजमार्गे ब्रिटनमध्ये जाणा:यांची संख्या खूप वाढलेली आहे. गोवा सोडून जाण्याचा हा प्रश्न गोव्यातही राजकीय आणि नाजूक बनलेला आहे. प्रमुख सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी अशा नागरिकांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या मागणीचा वेळोवेळी पुरस्कारच केलेला आहे.ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय जनमताद्वारे घेतल्यानंतर गोव्यात शुक्रवारी पहिली प्रतिक्रीया आली ती ब्रिटनमध्ये स्थायिक गोमंतकीयांचे आता काय होणार अशी....
 
आणखी बातम्या : 
(ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय)
(ब्रिटन जनमत चाचणीचा परिणाम बाजरपेठेवर, रुपयासोबत पाऊंडही घसरला)
(युरोपियन महासंघावर 'ब्रेक्झिट’ची काळी छाया)
  •  
   
गोव्यात 2017 मध्ये होणा:या विधानसभा निवडणुकीतही हा राजकीय मुद्दा ठरण्याची श्क्यता आहे. त्यामुळे गोव्यातील बहूतेक पक्ष ब्रिटनमधील गोमंतकीयांना दिलासा देण्याच्याच प्रयत्नात अहेत.
गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्ष हा सर्वात तरूण पक्ष आहे. या पक्षातर्फे शुक्रवारी पहिली जाहीर प्रतिक्रीया दिली ती अशी की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. इतकेच नव्हे तर गोवा सरकारने विनाविलंब टास्क फोर्स स्थापन करावा, अशी मागणीही या पक्षाने केलेली आहे. टास्क फोर्सद्वारे ब्रिटनस्थित गोमंतकीयांना दिलासा द्यावा, असा या पक्षाचा आग्रह आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष ब्रिटनस्थित गोमंतकीय आणि त्यांचे गोव्यातील नातेवाईक यांच्यासाठी सल्लामसलत आणि पुनर्वसन केंद्र स्थापन करणार आहे.
(विशेष प्रतिनिधी)