शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

६.७२ कोटी चौ.मी. हिरवाई संरक्षित करण्याचा विषय; मंत्री विश्वजित यांनी दिली केंद्राला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:35 IST

वन व टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला आपण सर्व तपशील पाठवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मांडवी आणि जुवारी या दोन्ही नद्यांच्या एकूण ५ कोटी ७२ लाख चौ.मी. एवढी डोंगराळ जमीन इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून संरक्षित करण्याचा विषय काल मंत्री विश्वजित राणे यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला सविस्तरपणे कळवला आहे.

वन व टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला आपण सर्व तपशील पाठवला आहे. एकदा ५ कोटी ७२ लाख चौ.मी. डोंगराळ भाग किंवा ग्रीन भाग संरक्षित झाला की आपण प्रत्येक जमिनीचा सर्व्हे क्रमांक जाहीर करणार आहे. मांडवी व जुवारी या दोन्ही नद्यांच्या बाजूला किंवा किनाऱ्यावर ५ कोटी ७२ लाख चौ. मी. एवढा डोंगराळ हरितपट्टा आहे. हा पठार नव्हे तर टेकड्या व डोंगरांचा भाग आहे.

मांडवीकडे उभे राहिले की पर्वरीच्या दिशेने; पण कोर्ट इमारतीकडे हरितपट्टा दिसून येतो. तसे भाग इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून संरक्षित केले जातील. वन खात्याने पत्र लिहून टीसीपीला कल्पना दिली आहे. आपण ही सगळी माहिती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला माहिती देऊन तत्त्वतः मान्यता घेतली आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

एकदा नद्यांच्या बाजूला असलेली पावणेसहा कोटी जमीन क्षेत्र संरक्षित झाले की, मग त्या क्षेत्राला कुणी हात लावू शकणार नाही. तिथे जमीन रूपांतरणे करताच येणार नाही, असा दावा मंत्री राणे यांनी केला.

दरम्यान, यापूर्वी खारफुटी क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. एकूण १३ हजार सर्व्हे क्रमांकांमधील खारफुटीचे क्षेत्र संरक्षित झाले आहे, असे मंत्री राणे यांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Goa to Protect 6.72 Crore Sq. Mt. Green Cover

Web Summary : Goa plans to protect 6.72 crore sq. mt. of land near Mandavi and Zuari rivers as an Eco-Sensitive Zone. Minister Vishwajit Rane informed the central ministry, emphasizing no land conversion will be permitted in the protected area. Mangrove areas are already secured.
टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारforestजंगलforest departmentवनविभाग