शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षीय मुलीवर वास्कोत बलात्कार

By admin | Updated: June 21, 2015 02:36 IST

वास्को : नवेवाडे येथे पाच वर्षीय मुलीचा विनयभंग आणि बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवेवाडे येथील कन्सेप्शन अ‍ॅण्ड्र्यू फर्नांडिस या ४० वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे.

वास्को : नवेवाडे येथे पाच वर्षीय मुलीचा विनयभंग आणि बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी नवेवाडे येथील कन्सेप्शन अ‍ॅण्ड्र्यू फर्नांडिस या ४० वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे.वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या वृद्ध आजीबरोबर राहात होती. आरोपी कन्सेप्शन फर्नांडिस हा अधूनमधून या मुलीच्या घरी येत होता. तिच्याशी खेळण्याचे नाटक करून तिचा विनयभंगही करायचा. खेळण्याच्या बहाण्याने त्याने तिच्यावर काही वेळा शारीरिक अत्याचारही केले होते.काही दिवसांपूर्वी ही मुलगी आपल्या आजीच्या (वडिलांची आई) घरी आली असता, तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी वास्को पोलीस स्थानकात येऊन कन्सेप्शन याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार वास्को पोलिसांनी कन्सेप्शन फर्नांडिस याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस पुढील चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)