शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक रुग्ण कशाचे? ताप, सर्दी-डोकेदुखीचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही रुग्ण औषधाेपचारासाठी येतात. विशेष म्हणजे सावली, मूल, ब्रम्हपुरी तसेच गाेंडपिपरी तालुक्यातील रुग्ण याठिकाणी येतात. येथे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी केली जाते. या रुग्णालयाची ओपीडी सकाळी व सायंकाळी अशी दाेन वेळेत चालते. याशिवाय आंतररुग्ण विभागात २४ तास सेवा सुरू असते. सर्वसामान्य व गरीब रुग्णांची भिस्त याच रुग्णालयावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नेत्र, बीपी, शुगर, बालराेग, सामान्य रुग्ण, त्वचा, कान, नाक, घसा, दंत आदींसह विविध विभागांच्या ओपीडी आहेत. मात्र, या रुग्णालयात जनरल ओपीडीमध्ये सर्दी, खाेकला, तापाचे सर्वाधिक रुग्ण असतात.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही रुग्ण औषधाेपचारासाठी येतात. विशेष म्हणजे सावली, मूल, ब्रम्हपुरी तसेच गाेंडपिपरी तालुक्यातील रुग्ण याठिकाणी येतात. येथे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी केली जाते. या रुग्णालयाची ओपीडी सकाळी व सायंकाळी अशी दाेन वेळेत चालते. याशिवाय आंतररुग्ण विभागात २४ तास सेवा सुरू असते. सर्वसामान्य व गरीब रुग्णांची भिस्त याच रुग्णालयावर आहे. तालुकास्तरावरील सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी हाेत असते. अलीकडे ही गर्दी आता कमी झाल्याचे दिसत आहे. 

डोळ्यांची निगा कशी राखाल?दरराेज दिवसातून दाेन ते तीनदा डाेळे थंड पाण्याने धुवावे. संगणकावर अधिक काम करणाऱ्यांनी मध्ये मध्येे विश्रांती घेऊन डाेळ्यावरून हात फिरवावा. जेणेकरून डाेळ्यांना विश्रांती मिळेल.

या विभागात झाली सर्वाधिक ओपीडी-    गडचिराेलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्र, बीपी, शुगर, जनरल ओपीडी, त्वचा व कान, नाक, घसा विभागात रुग्ण माेठ्या संख्येने तपासणी व औषधाेपचारासाठी येतात.-    सर्दी, खाेकला, ताप, डाेकेदुखी आदींचेही रुग्ण बरेच येतात. दरम्यान, विविध आजारांच्या रक्ताच्या चाचणी करण्यासाठी लॅबमध्ये रुग्णांची गर्दी असते.-    दर गुरूवारी अस्थी व बालरुग्णांची गर्दी असते. याशिवाय आयुष (हाेमिओपॅथी विभाग), एचआयव्ही विभागातही रुग्ण येत असतात.-    विशेष म्हणजे पावसाळ्यात या रुग्णालयात ओपीडीत जास्त रुग्ण असतात.

दंत विभागात अत्यल्प रुग्णसंख्या -    जिल्हा सामान्य रुग्णालयात दंत विभागाची ओपीडी चालवली जाते. मात्र, या ओपीडीत रुग्णसंख्या कमी असते. इतर विभागांच्या तुलनेत या विभागाकडे शहरी व ग्रामीण भागातील दंत रुग्ण वळत नसल्याचे दिसून येते. -    माणसाचे खाण्यावर नियंत्रण नसल्याने अनेकांना दातांचे आजार वाढत आहे. पान, खर्रा, तंबाखू, सिगारेटच्या व्यसनाने दात खराब हाेतात. असे असले तरी शासकीय ओपीडीत रुग्ण कमी दिसतात. याची अनेक कारणे आहेत.

 

टॅग्स :Healthआरोग्य