पाणीटंचाईची वन्य प्राण्यांनाही झळ :

By Admin | Updated: May 29, 2015 01:11 IST2015-05-29T01:11:13+5:302015-05-29T01:11:13+5:30

कडक उन्हाळ्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांनी गावाकडे धाव घेतली आहे.

Water-scarred wild animals also suffer: | पाणीटंचाईची वन्य प्राण्यांनाही झळ :

पाणीटंचाईची वन्य प्राण्यांनाही झळ :

 कडक उन्हाळ्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. विसोरा परिसरात असलेल्या हातपंपावर माकडांनी गर्दी केली असून हातपंपाच्या पाण्यावर तृष्णा भागविताना माकडांची टोळी.

Web Title: Water-scarred wild animals also suffer: